

Amrita Singh Tomar, a former KBC contestant who won ₹50 lakh, arrested in connection with a ₹2.5 crore flood relief scam in Gwalior.
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Public Reaction After KBC Contestant Arrest : अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' ( KBC) या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका महिला तहसीलदाराला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर २.५ कोटी रुपयांच्या पूर मदत निधीतील कथित 'घोटाळ्यात' सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.