Crime: पोटच्या मुलीसोबत नको ते केलं; रागाच्या भरात प्रेयसीनं प्रियकराचं गुप्तांग कापलं नंतर..., नेमकं काय घडलं?

Andhra Pradesh News: एका महिलेने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत प्रियकराचे गुप्तांग कापले. ही घटना वन टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Woman Attacks Boyfriend

Woman Attacks Boyfriend

ESakal

Updated on

आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ड्रायव्हर्स कॉलनीमध्ये प्रियकर आणि प्रेयसीमध्ये गंभीर वाद झाला. त्यानंतर त्या विवाहित महिलेने तिचा प्रियकर नरेशवर आपल्या मुलीला वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला आणि रागाच्या भरात त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. नरेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com