

9 crore injection for Anika High Court questions gujarat government
esakal
High Court questions government : गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुकली अनिकाच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या जीवनरक्षक इंजेक्शनप्रकरणी उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला महत्त्वाचा सवाल केला. "ही मुलगीही राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांइतकीच महत्त्वाची नाही का?" अशी विचारणा करत न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे.