Congress Leader Attack in Ankola : काँग्रेस नेत्याच्या डोक्यावर, मानेवर सपासप वार! अंकोल्यात भररस्त्यात नेमकं काय घडलं? पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

Daylight Attack on Congress Leader in Ankola Market : अंकोला बाजारात काँग्रेस नेते गोपाळकृष्ण नाईक यांच्यावर भरदिवसा रॉड आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाला. ते जखमी असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
congress leader attack in ankola market

congress leader attack in ankola market

esakal

Updated on

बंगळूर : कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील अंकोला येथे भरदिवसा गजबजलेल्या बाजारात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला (Congress leader attack in Ankola) झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोपाळकृष्ण नाईक (वय ४५) असे जखमी नेत्याचे नाव असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

congress leader attack in ankola market

congress leader attack in ankola market

esakal

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com