

Delhi Coaching Centre Owner Booked in IAI Exam Paper Leak Case
sakal
नवी मुंबई: देशभरात ‘नीट-२०२६’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात ‘सीबीआय’ने १३ जणांना अटक केल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच ‘आयएआय’ या नामांकित संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गैरव्यवहार उघडकीस आला आहे.