अरावलीची १०० मीटरची व्याख्या काय? सुप्रीम कोर्टाने मान्य केली पण SCने स्थापलेल्या समितीनंच फेटाळलीय

Aravalli 100 Meter Definition :अरावली पर्वत रांगेच्या १०० मीटरच्या व्य़ाख्येचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेत आहे. ही व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असली तरी सर्वोच्च न्यायालयानेच स्थापन केलेल्या समितीनं फेटाळून लावलीय.
Aravalli Hills 100 Meter Rule Sparks Legal and Environmental Controversy

Aravalli Hills 100 Meter Rule Sparks Legal and Environmental Controversy

Esakal

Updated on

अरावली पर्वतरांगेच्या व्याख्येसंदर्भात केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय आणि स्थापन केलेल्या समितीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने १०० मीटर उंचीच्या आधारे अरावली पर्वतरांगेची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली. पण सुप्रीम कोर्टानेच स्थापन केलेली सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने या व्याख्येचं समर्थन केलं नव्हतं. १३ ऑक्टोबरला मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयासमोर अरावलीची नवी व्याख्या सादर केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com