Pakistan Photo: पाकिस्तानातील विध्वंसाचे सॅटेलाईट फोटो आले समोर, सैन्यदलाने पत्रकार परिषदेत व्हिडिओच दाखवला, पाहा पोस्ट...

Pakistan Satellite Images: काही एअरफील्ड्स आणि डंपवर वारंवार हवेतून हल्ले झाले. ते सर्व परतवून लावण्यात आले. शस्त्रांच्या गोळीबारात सुमारे ३५ ते ४० पाकिस्तानी लष्कराचे जवान मारले गेल्याचे वृत्त आहे.
Pakistan Satellite Photo
Pakistan Satellite PhotoESakal
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आणि नऊ दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्यानंतरही पाकिस्तानचा धाडस कमी झाला नाही आणि त्याने भारताच्या सीमावर्ती भागात केवळ गोळीबार केला नाही तर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्नही केला. जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पूर्णपणे हाणून पाडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com