AIMIM Bihar Election : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आज स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'आमचा पक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये INDIA आघाडीचा भाग राहणार नाही. आम्हाला एकतर्फी प्रेम आता चालणार नाही', असे सडेतोड वक्तव्य करत त्यांनी INDIA आघाडीवर निशाणा साधला.