Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Ashutosh Ranka News : आसाममधील गुवाहाटी येथे नियोजित बैठकीपूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक आशुतोष रांका यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
Ashutosh Ranka Detained

Ashutosh Ranka Detained

esakal

Updated on: 

Ashutosh Ranka Assam : कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) पहिल्या प्रादेशिक बैठकीपूर्वीच गुवाहाटीत पोलिसांनी संघटनेचे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांना रविवारी ताब्यात घेतले. आसाम सचिवालयाजवळ होणाऱ्या बैठकीसाठी हे कार्यकर्ते जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com