Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Himanta Biswa Sarma : अभिजीत दीपके यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका करत आशुतोष रंका यांच्या सुटकेची मागणी केली आहे. आशुतोष रंका आणि त्यांच्या टीमला गुवाहाटीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा CJPकडून करण्यात आला आहे.
Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा
Updated on: 

कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आसाममध्ये आशुतोष रंका यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सरमांना सर्वांना अटक करण्याचे आव्हान दिले असून, आशुतोष यांची सुटका झाली नाही तर CJP चे सर्व सदस्य आसामला जातील, असे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com