

Atal Tunnel Crash: Scorpio Stuck on River Pillar
Esakal
हिमाचाल प्रदेशातील लाहोल स्पिती इथं अटल टनलच्या नॉर्थ पोर्टलजवळ भीषण अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ कार रस्त्याकडेचा संरक्षक कठडा तोडून नदीवर बांधकाम सुरू असलेल्या ब्रिजच्या पिलरवर अडकली आहे. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.