Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Atiq Ahmed s Son Car Accident Video Goes Viral माफिया अतिक अहमदच्या मुलाचा ६ ऑगस्टला अपघातात मृत्यू झाला. आता त्याच्या कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कार डिव्हायडरवर आदळल्याचं दिसून येतंय.
Atiq Ahmed Son Car Accident Video Goes Viral

Ahmed son Abaan Ahmed car accident Video Goes Viral

Esakal

Updated on

माजी खासदार आणि माफिया अतिक अहमदचा मुलगा अबान अहमद यांचा ६ ऑगस्टला कार अपघातात मृत्यू झाला. प्रयागराजहून झाशीच्या दिशेनं जात असताना त्याची कार डिव्हायडरला धडकली आणि अबानसह दोघांचा मृत्यू झाला. अबान अहमद त्याच्या तुरुंगात असलेल्या भावांना भेटण्यासाठी गेला होता. आता त्याच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com