ATM Fraud Alert : ATM मशिनवर लिहिलेल्या बनावट नंबरवर चुकूनही कॉल करू नका; सायबर डीएसपींनी दिला सतर्कतेचा इशारा!

ATM fraud in Ranchi : रांचीसह कांके-नामकुम परिसरात एटीएममध्ये कार्ड अडकवून, बनावट हेल्पलाइन नंबर व हातचलाखीने कार्ड बदलून लाखोंची फसवणूक; गया-नवादा येथील आंतरराज्यीय टोळ्यांवर संशय
atm machine fraud.

atm machine fraud.

sakal

Updated on

रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये एटीएममध्ये कार्ड अडकवून तसेच हातचलाखीने कार्ड बदलून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. कांके आणि नामकुम परिसरात अवघ्या आठवडाभरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. एटीएममध्ये छेडछाड करून नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात बिहारमधील गया-नवादा भागातील टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com