अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

Ayodhya Medical College Scare: या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे विशेष पथक आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांनी तो संशयास्पद कागद आपल्या ताब्यात घेतला.
Ayodhya medical college bomb layout

Ayodhya medical college bomb layout

esakal

Updated on

Bomb making layout: उत्तर प्रदेशातील अयोध्येतून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात चक्क बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला सापडला आहे. त्या संशयास्पद कागदावरुन आता खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून तपास सुरु केलाय. मेडिकल कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com