Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

Pawan Khera Congress Press Conference: ''सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जेव्हा मंदिर बनले तेव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आले, मात्र आता जेव्हा तिथे चोरी झाली आहे, तेव्हा केवळ चिन्नू यादव, चंपत राय आणि गोविंद देव यांसारखी नावे समोर का केली जात आहेत?''
Ram Mandir Donation Theft

Ram Mandir Donation Theft

esakal

Updated on

Ram Mandir Donation Theft Case: अयोध्या येथील राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणावरून काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी या मुद्द्यावरून देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसिद्ध भाषणाची आठवण करून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com