
CP Radhakrishnan vs B Sudarshan Reddy: Big Clash in Vice President Election 2025 उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केलीय. एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांच्याशी सुदर्शन रेड्डी यांचा सामना होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत.