

Baba Baidyanath Dham Aerial Darshan Now Available at Rs 2850 Know How to Book the Special Helicopter Service
esakal
श्रावण महिन्यात बाबा वैद्यनाथ आणि बासुकीनाथ धाम येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा भाविकांना जलद आणि वेगळा अनुभव देण्यासाठी झारखंड सरकारतर्फे 4 ऑगस्टपासून हेलिकॉप्टरद्वारे हवाई दर्शनाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.