Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Baba Ramdev Latest News : कंगना रणौतच्या वक्तव्यानंतर बाबा रामदेव यांनी पलटवार केला आहे. दोघांमधील शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर रामदेव यांनी कंगनावर थेट भाष्य करण्यास नकार दिला.
Baba Ramdev Kangana Ranaut Latest News

Baba Ramdev Kangana Ranaut Latest News

esakal

Updated on

Baba Ramdev on Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांच्या ‘Gen Z’ संदर्भातील वक्तव्यावरून योगगुरू बाबा रामदेव आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक वाद रंगला होता. कंगनाने Gen Z पिढीला ‘गटर जनरेशन’ म्हटल्यानंतर बाबा रामदेव यांनी तिच्या भूतकाळाचा उल्लेख करत टीका केली होती. त्यावर कंगनानेही बाबा रामदेव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com