Barkha Trehan alleges assault after ink attack
esakal
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. ही शाईफेक करणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. बरखा त्रेहन यांनी या संपूर्ण घटनेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. इतकच नाही तर दीपके आणि त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.