Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी; ताफ्याच्या मार्गावरच सापडली स्फोटकं, एकाला अटक

Major security alert as police seize explosives on Prime Minister's route to Art of Living Centre: कग्गलीपुरा क्षेत्रातील थाथागुनी येथे सुरक्षा तपासणी सुरू असताना पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. हे ठिकाण आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राच्या अत्यंत जवळ आहे.
pm narendra modi

pm narendra modi

esakal

Updated on

PM Modi Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आलेली आहे. बेंगळुरू दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्याच्या मार्गावर जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. बेंगळुरूच्या बाहेरील कनकपुरा रोडवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com