मला विकत घेऊन दाखवा! पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपला आव्हान; 7 खासदार फोडल्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक

CM Bhagwant Mann राघव चड्ढा यांच्यासह आपच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे. मला विकत घेऊन दाखवा असं मान म्हणालेत.
Punjab politics heats up Bhagwant Mann responds to party changes

Punjab politics heats up Bhagwant Mann responds to party changes

Esakal

Updated on

राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे ७ खासदार बाहेर पडले असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यानंतर आता आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी थेट भाजपला आव्हान दिलंय. भाजप पंजाबचा सुपुत्र भगंवत मानचं आव्हान स्वीकारणार का? मला विकत घेऊन दाखवा अशा शब्दात भगवंत मान यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. Bhagwant Mann Challenges BJP Openly

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com