Bhojshala Case SC Order: ''नमाज पठणासाठी मुस्लिमांना जागा मिळेल'', धार भोजशाला प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे आदेश, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती नाही

Bhojshala case interim order by Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, दर शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत मुस्लिम पक्षाला नमाज पठण करण्यासाठी भोजशाला परिसराजवळच एक योग्य आणि खुली जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
supreme court

supreme court

esakal

Updated on

Supreme Court refuses to stay MP High Court decision

धार भोजशाला येथे ऐतिहासिक वास्तूमध्ये नमाज पठणाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टामध्ये सुनावण्या सुरु आहेत. कोर्टाने सोमवारी एक महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला आहे. न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मूळ निर्णयाला सध्या तरी स्थगिती देण्यास नकार दिला असला, तरी मुस्लिम पक्षाला मोठा दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com