Bihar Election Result 2025
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाल आहे. या निवडणुकीत एनडीएला घवघवीत यश मिळताना दिसतं आहे. त्यांचे उमेदवार एकूण १९९ जागावर आघाडीवर आहे. दुसरीकडे महागठबंधनचा पार सुपडा साफ झाला आहे. त्यांच्याकडे एकूण ३८ जागांची आघाडी आहे. अशातच आता या निकालात फारसा बदल होईल, याची शक्यता फार कमी आहे.