Bihar Bizarre Thefts : विश्वास बसणार नाही पण खरं आहे! ६० फुटी लोखंडी पूल, संपूर्ण तलाव, मोबाईल टॉवर अन् चक्क रेल्वे इंजिन चोरीला; बिहारमधील अजब घटनांनी देशभरात खळबळ!

सरकारी अधिकारी असल्याचे भासवून ३ दिवसांत कापला लोखंडी पूल, तर यार्डातून गायब केले रेल्वे इंजिनचे भाग
"Four bizarre thefts in Bihar; bridge, railway engine, mobile tower, and even a pond stolen!"

"Four bizarre thefts in Bihar; bridge, railway engine, mobile tower, and even a pond stolen!"

Sakal

Updated on: 

पाटणा : चोरी म्हटले की साधारणपणे घरातील सोन्या-नाण्याची, रोख रकमेची किंवा दुचाकीची चोरी आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, बिहारमध्ये चोरट्यांनी चक्क सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तांवरच डल्ला मारल्याच्या चार अजब घटना समोर आल्या आहेत.

Loading content, please wait...