BJP Party
sakal
भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बिहार विधान परिषदेचे आमदार देवेश कुमार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.