Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

Man Cuts Off private part: पत्नीसोबत झालेल्या वादानंतर एका तरुणाने आपले गुप्तांग कापल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
Man Cuts Off private part

Man Cuts Off private part

ESakal

Updated on

बिहारमधील सासाराममधून एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या मतभेदांमुळे तणावात असलेल्या एका विवाहित पुरुषाने स्वतःचे गुप्तांग कापून टाकले. या विचित्र कृत्याची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे. गुप्तांग कापल्यानंतर त्या व्यक्तीला सुरुवातीला उपचारासाठी सासाराम रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर वाराणसीला पाठवण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com