दिल्लीनंतर बिहारमध्ये अग्नितांडव, आग लागताच ICUमध्ये रुग्णांना सोडून पळाले कर्मचारी; तिघांचा मृत्यू, २० जण जखमी

Bihar Hospital Fire News मुजफ्फरपूर इथं एका रुग्णालयात गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय.
Bihar Hospital Blaze Leaves Three Dead, 20 Injured

Bihar Hospital Blaze Leaves Three Dead, 20 Injured

Esakal

Updated on

दिल्लीत मालवीय नगर इथं लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता बिहारच्या मुजफ्फरपूर इथं एका रुग्णालयात गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येतेय. तर बाहेर काढण्यात आलेल्या काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com