Jamyang Namgyal : भाजपने लडाखमध्ये जामयांग नामग्याल यांचे तिकीट कापले

या मतदारसंघात पक्षाने ताशी ग्यालसन यांना संधी दिली आहे.
Jamyang Namgyal
Jamyang Namgyalesakal

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १४ वी यादी जाहीर केली असून पक्षाने लडाख मतदारसंघातून विद्यमान खासदार जामयांग नामग्याल यांचे तिकीट कापले आहे. या मतदारसंघात पक्षाने ताशी ग्यालसन यांना संधी दिली आहे.

Jamyang Namgyal
Dhule Drought News : पाणीसाठा टिकण्यासाठी पदरमोड गाळ उपसा; भविष्यातील पाणी टंचाईवर पर्याय

‘लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट’ परिषदेचे अध्यक्ष असलेले ग्यालसन हे राजकारणात येण्यापूर्वी वकील होते. ग्यालसन यांचा मुकाबला काँग्रेसच्या नवांग रिगजिन जोरा यांच्याशी होईल. लडाख मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com