भाजपनं तिकीट कापलं, पदही काढून घेतलं; माजी खासदार बनला शिक्षक, म्हणाले, पेन्शन तरी मिळेल

Former BJP MP Returns to Teaching: भाजपचे माजी खासदार शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. राजकारणात आल्यानंतर खासदार बनले आणि आता राजकारणाला रामराम करत पुन्हा शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केलीय.
Former BJP MP Resumes Teaching Career

BJP Ex MP Resumes School Teaching Career

Esakal

Updated on

Former BJP MP: राजकारणाला राम राम करत माजी खासदारानं पुन्हा शिक्षक म्हणून नोकरी सुरू केलीय. रेबती त्रिपुरा असं भाजपच्या माजी खासदाराचं नाव आहे. ते शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. राजकारणात आल्यानंतर खासदार बनले. आता राजकारणाला रामराम करत पुन्हा शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केलीय. शिक्षक म्हणून काम करताना फक्त ध्येय नव्हे तर भविष्यात आर्थिक सुरक्षाही होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com