BJP Foundation Day : मोठे मोठे पेच सोडवले, भाजपचे आता दोनच मुद्दे; PM मोदींनी स्थापना दिनी सांगितली पुढची वाटचाल

PM Narendra Modi Highlights Achievements : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णायक पावले उचलली गेली. आता केवळ समान नागरी संहिता आणि ‘एक देश, एक निवडणूक’ हे ते दोन मुद्दे शिल्लक असून त्यावरही काम सुरू आहे.
PM Narendra Modi Highlights Achievements

PM Narendra Modi Highlights Achievements

esakal

Updated on

भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गेल्या काही वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीचा संदेश दिला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपने जनतेसमोर ठेवलेली बहुतेक आश्वासने सत्तेत आल्यानंतर पूर्ण केली आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णायक पावले उचलली गेली. आता केवळ समान नागरी संहिता आणि ‘एक देश, एक निवडणूक’ हे ते दोन मुद्दे शिल्लक असून त्यावरही काम सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com