Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Bihar Politics News: भारतीय जनता पक्षाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची बिहारच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
 CM selection process BJP

CM selection process BJP

ESakal

Updated on

बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीची प्रक्रिया तीव्र झाली आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची पक्षाच्या विधिमंडळ नेत्याच्या निवडणुकीसाठी बिहारचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीची जबाबदारी चौहान यांच्यावर असेल. असे मानले जात आहे की, चौहान लवकरच बिहारमधील सर्व भाजप आमदारांसोबत बैठक घेतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com