

Vinod Tawde Uttar Pradesh bjp
esakal
Vinod Tawde UP election : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात या तीन राज्यांसाठी पक्षाच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या तातडीने लागू करण्यात आल्या आहेत.