BJP Leader Viral Video From Uttar Pradesh
esakal
Viral Video: भंडाऱ्यात प्रसाद घेण्यासाठी आलेल्या एका मुस्लिम व्यक्तीकडून भाजप नेत्याने 'जय श्रीराम' आणि 'जय श्रीकृष्ण'चे जयघोष करून घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओवर अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.