

Vinod Tawde, Sahasrabuddhe, Bharati Pawar Get BJP Responsibilities
Esakal
भाजपने पक्षसंघटनेत मोठे बदल केले असून आता नवे प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातल्या चार नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. भाजपचे दिल्ली प्रभारी म्हणून विनय सहस्रबुद्धे यांची तर विनोद तावडेची उत्तर प्रदेश आणि भारती पवार यांची गोवा राज्याच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केलीय. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून करण्यात आलीय.