दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

BJP Targets Dia Mirza and Naseeruddin Shah : भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी या दोघांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या विश्वासार्हतेवरही टीका केली.
BJP Targets Dia Mirza and Naseeruddin Shah

BJP Targets Dia Mirza and Naseeruddin Shah

esakal

Updated on: 

पर्यावरण आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावरून भाजपने अभिनेत्री दीया मिर्झा आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली आहे. हे दोन्ही कलाकार हिंदू सणांच्या वेळीच प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करतात, मात्र ईद आणि बकरीदसारख्या सणांच्या वेळी याच मुद्द्यावर मौन बाळगतात, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी या दोघांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या विश्वासार्हतेवरही टीका केली.

Loading content, please wait...