BJP Faces Another Blow in Tamil Nadu
esakal
तामिळनाडूमध्ये भाजपला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आधी अन्नामलाईन यांनी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर आता भाजपाच्या आणखी एका नेत्याने पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.
अमर प्रसाद रेड्डी या नेत्याचं नाव आहे. त्यामुळे तामिळनाडू भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रेड्डी यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत नव्या राजकीय प्रवासाचीही घोषणा केली आहे.