संख्याबळ ३, तरीही लढणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक; केरळात भाजपने उमेदवार केला जाहीर

Kerala Assembly Speaker election केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन जागा जिंकल्या असून आता त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी याबाबत माहिती दिलीय.
BJP Makes Bold Move In Kerala Assembly Speaker Election

BJP Makes Bold Move In Kerala Assembly Speaker Election

Esakal

Updated on

केरळ विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने तीन जागा जिंकल्या आहेत. आता भाजपने केरळ विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप त्यांचा उमेदवार उतरवणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी याची माहिती दिली. शुक्रावारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ही लढत तिरंगी आणि ऐतिहासिक असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com