राधे राधे! जप सुरू होता, अचानक उलटली बोट; यमुना नदीत दुर्घटनेआधीचा VIDEO समोर

Mathura boat incident 10 dead मथुरेत बोट उलटून १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतांश पंजाबमधील पर्यटकांचा समावेश आहे. तर २२ जण जखमी झाले आहेत. या घटनेआधी पर्यटकांचा भजनात तल्लीन झाल्याचा व्हिडीओ समोर आलाय.
Mathura boat incident 10 dead

Mathura boat incident 10 dead

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशात मथुरेत शुक्रवारी यमुना नदीत पर्यटकांची नाव उलटल्यानं १० जणांचा मृत्यू झालाय. तर अजूनही पाच जणांचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशीही शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. मृतांमध्ये बहुतांश पंजाबमधील पर्यटकांचा समावेश आहे. तर २२ जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com