

Boyfriend Theft For girlfriend
ESakal
झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीला महागडी भेट देण्यासाठी चोरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी त्या तरुणाला त्याच्या प्रेयसीला आणि तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. रांचीच्या सदर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या तिन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.