BPSC TRE 4 students demand domicile policy
esakal
पाटणा : BPSC TRE-4 परीक्षेच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पाटण्यात जोरदार आंदोलन केले. प्राथमिक (Preliminary) आणि मुख्य (Mains) परीक्षेची पद्धत रद्द करावी, निगेटिव्ह मार्किंग हटवावे आणि १०० टक्के अधिवास (डोमिसाईल) धोरण लागू करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.