New School Rule: प्रशासनाचा अजब फतवा! एक दिवस मुलं तर दुसऱ्या दिवशी मुली शाळेत येणार; कारण काय तर..., प्रकरण काय?

School Bus Crisis Forces Alternate-Day Classes: रायसेन येथील संदीपनी शाळेत बसची कमतरता भासत आहे. परिणामी एक विचित्र 'एक दिवसाआड'चा आदेश जारी करण्यात आला आहे.
Students attending school under new alternate day rule

Education Takes a Hit as MP School Introduces Alternate-Day Attendance

ESakal

Updated on

मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून सरकारी शिक्षण व्यवस्थेच्या ढिसाळ वृत्तीचे आणि गोंधळाचे एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. उदयपुरा येथील सरकारी संदीपनी शाळेला स्कूल बसेसची कमतरता भासू लागल्यावर आपले अपयश लपवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने अभ्यासासाठी 'एक दिवसाआड' हा नवीन फॉर्म्युला तयार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com