

Sheikh Hasina death sentence legal fallout
ESakal
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संबंधित प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) आज, सोमवारी आपला निकाल जाहीर केला. आयसीटी न्यायालयाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांवर झालेल्या कारवाईशी संबंधित गुन्ह्यांचा आरोप हसीनावर होता. हे आरोप आता त्यांच्याविरुद्धच्या गंभीर खटल्याचा आधार बनले आहेत.