

Political Storm in Bengal as Suvendu Adhikari Issues Warning to TMC
sakal
कोलकता: ‘‘पश्चिम बंगालमध्ये आता शासकाचे नव्हे, तर कायद्याचे राज्य असेल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. पोलिस प्रशासनाच्या बैठकीला उद्देशून भाषण करताना त्यांनी ही घोषणा केली. ‘‘तृणमूल काँग्रेसकडून झालेला छळ आम्ही विसरलेलो नाहीत, त्यामुळे सर्व राजकीय गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यात येईल,’’ असे त्यांनी सांगितले.