
India-Bhutan Railway
ESakal
भारत आणि भूतानमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी सरकारने एकूण ₹४,०३३ कोटी खर्चाच्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. पहिला प्रकल्प म्हणजे कोक्राझार (आसाम) ते गेलेफू (भूतान) पर्यंत नवीन रेल्वे मार्ग बांधणे. हा ६९ किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यासाठी ३,४५६ कोटी रुपये खर्च येईल.