Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

Petrol Diesel News: पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. देशात इंधनाची कमतरता नाही.
PM Modi fuel saving appeal

PM Modi fuel saving appeal

ESakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे. म्हणूनच, इंधनाची बचत करणे आणि त्याद्वारे पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. सोमवारी (११ मे २०२६), केंद्र सरकारने सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com