Changur Baba News: स्वयंघोषित छांगूर बाबा याच्या (Changur Baba ED Raids) आर्थिक घोटाळ्यांवर अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) मोठी कारवाई सुरू केली आहे. आज (गुरुवार) पहाटे ५ वाजता ईडीच्या पथकाने मुंबई व उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे एकूण १४ ठिकाणी छापे टाकले. हवाला, परदेशी निधी आणि मनी लाँड्रिंगशी (Money laundering) संबंधित व्यवहारांची चौकशी सुरु आहे.