Leopard Conservation: बोट्सवानातून येणार १० ते १२ चित्ते; सरकारची चर्चा सुरू, डिसेंबर अखेर विविध प्रकल्पांत दाखल
Wildlife Conservation: भारत सरकारचा चित्त्यांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी झाला असून, डिसेंबर पर्यंत ८ ते १० चित्त्यांचा गट भारतात आणला जाणार आहे. यासाठी आफ्रिकेतील काही देशांशी चर्चा सुरू असून, नामिबियातून हे चित्ते येऊ शकतात.
नवी दिल्ली : यंदाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत बोट्सवानातून ८ ते १० चित्त्यांचा एक गट भारतात आणला जाणार असून, त्याबाबत काही आफ्रिकन देशांसोबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.