

Wife suicide over AC demand
ESakal
चेन्नईच्या तिरुवल्लूर जिल्ह्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एअर कंडिशनर बसवण्यावरून पतीसोबत झालेल्या वादानंतर एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत महिलेचे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.