
Gariaband Naxalites Encounter
ESakal
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये १० नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. रायपूर रेंज आयजी अमरेश मिश्रा म्हणाले की, गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आणि अधूनमधून गोळीबार होत आहे. काही नक्षलवादी ठार होण्याची शक्यता आहे.