छत्तीसगड विधानसभा उपाध्यक्ष मंडावी यांचे निधन; अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त

 manoj mandavi
manoj mandavi
Updated on

मुंबई - छत्तीसगढ़ मधील विधानसभेचे उपाध्‍यक्ष मनोज मंडावी यांचे निधन झाले आहे. आज ( ता. १६) धमतरी मधील बठेना रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५८ वर्षांचे होते. छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक त्यांच्या मंडावी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. (Chhattisgarh deputy speaker manoj mandavi no more )

 manoj mandavi
Video: पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; पाच जण जखमी, 7 गाड्यांचे नुकसान

मनोज मंडावी यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९६४ मध्ये एका सर्वसाधारण कुटुंबांत झाला होता. मंडावी हे २०१८ साली भानुप्रतापपुर मधून निवडणूक जिंकून विधानसभेत पोहचले होते.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करत म्हटलं की, छत्तीसगढ़ विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांच्या आकस्मिक निधनाची बातमी प्रचंड दुःख देणारी आहे. देव त्यांच्या कुटुंबाला आघात सहन करण्याची शक्ती देवो.

 manoj mandavi
Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान

मनोज मंडावी यांनी पहिल्यांदा १९९८ मध्ये निवडून आले होते. २००० मध्ये त्यांनी मंत्रीपद सांभाळले होते. २०१३ आणि २०१८ मध्येते सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com